Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube

Archive

December 31, 2014
31
Dec

A10- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Post-Production

C. Post Production (पोस्ट-प्रोडक्शन): पोस्ट प्रोडक्शन हा प्रोजेक्ट एक्झिक्युशन पाईपलाईन मधला सर्वात शेवटचा टप्पा. आपण आधी बघितल्याप्रमाणे रेंडर इंजिन हे 3D मॉडेल पासून 2D इमेज …

Read More →
24
Dec

A09- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Production-Rendering

Project Execution Pipeline चे वेगवेगळे टप्पे आपण आतापर्यंत पहिले. Pre-Production मधे आपण कथा, स्टोरीबोर्ड, स्क्रिप्ट इ. बद्दल माहिती घेतली. त्यानंतर प्रोडक्शन या भागात 3D मॉडेलिंग, …

Read More →
23
Dec

2nd batch of training updates

The 2nd batch of classroom training course is on its way. We will soon post the work done by the students as everybody is enjoying …

Read More →
17
Dec

A08- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Production-Animation

एकदा 3D मॉडेल तयार झालं की मग त्याचं अॅनिमेशन केलं जातं. म्हणजे त्या वस्तूच्या हालचाली नियंत्रित केल्या जातात. फिल्म तयार होण्यात हा खूप महत्वाचा टप्पा असतो. कारण आपल्या फिल्ममधली पात्रं आणि इतर घटक अधिकाधिक खरी वाटण्यासाठी अॅनिमेशन उत्तम असावं लागतं. Motion किंवा हालचालीचा सखोल अभ्यास करावा लागतो. थोडक्यात आपल्या फिल्ममधल्या पात्रांकडून चांगली Acting करून घ्यावी लागते.

Read More →
10
Dec

A07- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Production-Modeling

प्रोडक्शन हा टप्पा समजून घेण्यासाठी आपण त्याचे तीन भाग पाडू शकतो. Make/ Move/ Record. आपल्या फिल्मसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची प्रतिरूपं म्हणजे मॉडेल्स तयार करणं. अशा तयार मॉडेल्सला हलवून, त्यांच्याकडून अॅक्टिंग करून घेणं. आणि त्यांच्या अॅक्टिंगचं डिजिटल रेकॉर्डिंग करणं; अशा काही बाबी या प्रोडक्शनच्या टप्प्यात मोडतात. या तीन भागांना आपल्या 3D Graphicsच्या भाषेत अनुक्रमे पुढील नावांनी ओळखतात: Making म्हणजे 3d modeling, Acting म्हणजे animation, तर Recording ला rendering असं म्हणतात.

Read More →
03
Dec

A06- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Pre-Production

…तुम्हा सगळ्यांना सहलीला जायला नक्कीच आवडत असेल, नाही का? समजा आपल्याला अशा एखाद्या लांबच्या सहलीला जायचंय, अशावेळी आपण काय करतो? प्रथम आपण सहलीचं ठिकाण ठरवतो, बरोबर? त्यानंतर तिथं जायचं कसं, म्हणजे स्वतःच्या गाडीनं की बसनं की ट्रेननं ई. गोष्टी ठरवतो. त्या जागेचा एखादा नकाशा असेल तर तो बघतो. तेथील राहण्याची, जेवणाखाण्याच्या व्यवस्थेची आधीच चौकशी करून ठेवतो. कोणकोणतं समान बरोबर घ्यायचं त्याचा विचार करतो. म्हणजेच थोडक्यात प्रत्यक्ष सहलीला जाण्याआधी तिची पूर्वतयारी करतो, जेणेकरून सहलीला जाताना किंवा गेल्यावर आपली गैरसोय होऊ नये. अगदी अशाच प्रकारे कॉम्पुटर ग्राफिक्सचा एखादा प्रोजेक्ट…

Read More →