Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube

Archive

December 10, 2014
10
Dec

A07- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Production-Modeling

प्रोडक्शन हा टप्पा समजून घेण्यासाठी आपण त्याचे तीन भाग पाडू शकतो. Make/ Move/ Record. आपल्या फिल्मसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची प्रतिरूपं म्हणजे मॉडेल्स तयार करणं. अशा तयार मॉडेल्सला हलवून, त्यांच्याकडून अॅक्टिंग करून घेणं. आणि त्यांच्या अॅक्टिंगचं डिजिटल रेकॉर्डिंग करणं; अशा काही बाबी या प्रोडक्शनच्या टप्प्यात मोडतात. या तीन भागांना आपल्या 3D Graphicsच्या भाषेत अनुक्रमे पुढील नावांनी ओळखतात: Making म्हणजे 3d modeling, Acting म्हणजे animation, तर Recording ला rendering असं म्हणतात.

Read More →