Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube

Archive

December 17, 2014
17
Dec

A08- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Production-Animation

एकदा 3D मॉडेल तयार झालं की मग त्याचं अॅनिमेशन केलं जातं. म्हणजे त्या वस्तूच्या हालचाली नियंत्रित केल्या जातात. फिल्म तयार होण्यात हा खूप महत्वाचा टप्पा असतो. कारण आपल्या फिल्ममधली पात्रं आणि इतर घटक अधिकाधिक खरी वाटण्यासाठी अॅनिमेशन उत्तम असावं लागतं. Motion किंवा हालचालीचा सखोल अभ्यास करावा लागतो. थोडक्यात आपल्या फिल्ममधल्या पात्रांकडून चांगली Acting करून घ्यावी लागते.

Read More →