Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube

Archive

October 28, 2015
28
Oct

C21- शॉर्ट फिल्मचं एडिटिंग

एकेका शॉटचं रेंडरींग कसं करायचं हे आपण मागच्या भागात बघितलं. प्रत्यक्ष रेंडरींग करायला बराच वेळ लागू शकतो. तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर असं रेंडरींग नक्की करून बघितलं …

Read More →
21
Oct

C20- रेंडर सेटिंग्स

अॅनिमेशन झालेल्या सगळ्या शॉट्सचं मुख्य रेंडरींग कसं चालू करायचं हे आता आपण बघू. तसं रेंडरींग बद्दल आपण आधी बघितलंच आहे. आता त्याची उजळणी म्हणून आपल्या …

Read More →
14
Oct

C19- आणखी एका शॉटचं अॅनिमेशन

आपली ही सिरीज आता तशी संपत आली आहे. या भागात आपण आणखी एका शॉटचं अॅनिमेशन सुरु असताना अॅनिमेटर कशा प्रकारे काम करतो ते बघणार आहोत. …

Read More →
07
Oct

C18- टिंगूच्या शॉटचं अॅनिमेशन

कॅमेरा अॅनिमेट करून झाल्यावर आता आपण टिंगूचं अॅनिमेशन असलेला एक शॉट घेऊ. यात प्रामुख्याने टिंगूची रीग वापरून अॅनिमेशन कसं करता येईल ते बघू. यासाठी आपण …

Read More →