Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube

cs3dma

31
Dec

A10- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Post-Production

C. Post Production (पोस्ट-प्रोडक्शन): पोस्ट प्रोडक्शन हा प्रोजेक्ट एक्झिक्युशन पाईपलाईन मधला सर्वात शेवटचा टप्पा. आपण आधी बघितल्याप्रमाणे रेंडर इंजिन हे 3D मॉडेल पासून 2D इमेज …

Read More →
24
Dec

A09- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Production-Rendering

Project Execution Pipeline चे वेगवेगळे टप्पे आपण आतापर्यंत पहिले. Pre-Production मधे आपण कथा, स्टोरीबोर्ड, स्क्रिप्ट इ. बद्दल माहिती घेतली. त्यानंतर प्रोडक्शन या भागात 3D मॉडेलिंग, …

Read More →
17
Dec

A08- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Production-Animation

एकदा 3D मॉडेल तयार झालं की मग त्याचं अॅनिमेशन केलं जातं. म्हणजे त्या वस्तूच्या हालचाली नियंत्रित केल्या जातात. फिल्म तयार होण्यात हा खूप महत्वाचा टप्पा असतो. कारण आपल्या फिल्ममधली पात्रं आणि इतर घटक अधिकाधिक खरी वाटण्यासाठी अॅनिमेशन उत्तम असावं लागतं. Motion किंवा हालचालीचा सखोल अभ्यास करावा लागतो. थोडक्यात आपल्या फिल्ममधल्या पात्रांकडून चांगली Acting करून घ्यावी लागते.

Read More →
10
Dec

A07- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Production-Modeling

प्रोडक्शन हा टप्पा समजून घेण्यासाठी आपण त्याचे तीन भाग पाडू शकतो. Make/ Move/ Record. आपल्या फिल्मसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची प्रतिरूपं म्हणजे मॉडेल्स तयार करणं. अशा तयार मॉडेल्सला हलवून, त्यांच्याकडून अॅक्टिंग करून घेणं. आणि त्यांच्या अॅक्टिंगचं डिजिटल रेकॉर्डिंग करणं; अशा काही बाबी या प्रोडक्शनच्या टप्प्यात मोडतात. या तीन भागांना आपल्या 3D Graphicsच्या भाषेत अनुक्रमे पुढील नावांनी ओळखतात: Making म्हणजे 3d modeling, Acting म्हणजे animation, तर Recording ला rendering असं म्हणतात.

Read More →
03
Dec

A06- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Pre-Production

…तुम्हा सगळ्यांना सहलीला जायला नक्कीच आवडत असेल, नाही का? समजा आपल्याला अशा एखाद्या लांबच्या सहलीला जायचंय, अशावेळी आपण काय करतो? प्रथम आपण सहलीचं ठिकाण ठरवतो, बरोबर? त्यानंतर तिथं जायचं कसं, म्हणजे स्वतःच्या गाडीनं की बसनं की ट्रेननं ई. गोष्टी ठरवतो. त्या जागेचा एखादा नकाशा असेल तर तो बघतो. तेथील राहण्याची, जेवणाखाण्याच्या व्यवस्थेची आधीच चौकशी करून ठेवतो. कोणकोणतं समान बरोबर घ्यायचं त्याचा विचार करतो. म्हणजेच थोडक्यात प्रत्यक्ष सहलीला जाण्याआधी तिची पूर्वतयारी करतो, जेणेकरून सहलीला जाताना किंवा गेल्यावर आपली गैरसोय होऊ नये. अगदी अशाच प्रकारे कॉम्पुटर ग्राफिक्सचा एखादा प्रोजेक्ट…

Read More →
26
Nov

A05- कॉम्प्युटर ग्राफिक्स (CG)- व्याप्ती व आवाका

Q: कॉम्प्युटर ग्राफिक्स कुठे कुठे वापरलं जातं? हो, आपण कॉम्प्युटर ग्राफिक्सची एकंदर व्याप्ती आणि आवाका पाहू. 3D CG चा वापर, कोणकोणत्या ठिकाणी आणि कसा केला …

Read More →
19
Nov

A04- कॉम्प्यूटर अॅनिमेशन

…या अशा कलांप्रमाणेच computer animation ही पण एक कलाच आहे. पेन्सिल किंवा ब्रश सारखं कॉम्प्यूटर हे पण एक साधन आहे. Computer म्हणजे जणू एक प्रकारची पेन्सिलंच आहे असं समजा. तिचा वापर करायला शिकल्यामुळे आपणही अनेक सुंदर कलाकृती घडवू शकतो, अनेक प्रकारची अॅनिमेशन करू शकतो. अॅनिमेशन या कलेला आपण जेंव्हा कॉम्प्यूटरची जोड देतो तेंव्हा आणखीनच मजा सुरु होते…

Read More →
12
Nov

A03- अॅनिमेशन म्हणजे नक्की काय?

अॅनिमेशन हा या संपूर्ण सिरीजचा मुख्य विषय असल्यामुळे, नक्कीच आपण यावर खूप गप्पा मारणार आहोत. Q: बरोबर, पण हे animation नक्की असतं तरी काय? व्याख्याच …

Read More →
05
Nov

A02- या सिरीजचा आराखडा

…मग मुख्य प्रश्न राहतो तो इतर दोन मुद्द्यांचा. अधिक सविस्तर माहिती आणि व्यावसाईक दर्जाच्या शिक्षणाचा. मागच्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे, मी ही ट्रेनिंग सिरीज याच उद्देशाने आपल्यापुढे मांडत आहे. या सिरीजचा एकंदर आराखडा बघायचा झाला, तर तो असा. या सिरीजचे आपण तीन मुख्य भाग पाडू. ज्यांना आपण व्हॉल्यूम (Volume) म्हणू. आणि या प्रत्येकात, अनेक लेखांमार्फत आपण गप्पा मारू आणि एकमेकांशी संवाद साधू….

Read More →
29
Oct

A01- प्रस्तावना

श्री गणेशाय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः।। नमस्कार, ‘कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि 3D अॅनिमेशन’ विश्वाच्या या सफरीमधे, मी महेश …

Read More →